गुर्जर समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ओबीसी घटकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक

49

माननीय उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे सागर शासकीय निवासस्थानी, ओबीसी समाजातील विविध (मायक्रो) ओबीसी)घटकांच्या समस्या जाणून घेणे व सोडवणे या संदर्भात दि.२७/०९/२४ रोजी गुर्जर समाजातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंडळाचे अध्यक्षांना तिथे आमंत्रित केले होते त्याचवेळी नाशिक नंदुरबार शहादा जळगाव समाजाचे मान्यवरांनी बरेच प्रश्न मांडले त्यावेळी काही समाज बांधवांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे , काहींनी आपल्या गुर्जर बोली भाषेला मान्यता द्यावी यांचे निवेदन दिले , केंद्रामध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेणे, त्यावेळी आपण अखिल भारतीय गुर्जर देवसेना संस्था भारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मी प्रशांत पाटील नाशिक समाजाच्या वतीने गुर्जर समाजसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेबाबत बाबत सूचना केल्या व निवेदन दिले .या वेळी केंद्रीय मंत्री मा. भूपेंद्र जी यादव,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज जी अहिर, विजय जी चौधरी ,संजय जी गाते, दीपक पुरुषोत्तम पाटील व गुर्जर समाजाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचा समावेश होता .

आर्थिक विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे. साधारण १०० करोड पर्यंत दरवर्षी निधी उपलब्ध असणार आहे..

जो काही निधी मंजूर होईल तो फक्त आणि फक्त समाजासाठीच वापरणार प्रत्येक वर्षी नवीन तरतूद असणार. आपला मागणीला विशेष प्राधान्य देऊन त्वरित मंजुरी दिली त्याबद्दल
धन्यवाद मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व देवेंद्रजी फडणवीस साहेब ओबीसी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज जी जाहीर महायुती सरकार महाराष्ट्र गुर्जर समाज आर्थिक विकास महामंडळ मंजुर केल्याबद्दल हृदयापासून धन्यवाद.

श्री प्रशांत सुभाष पाटील
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय गुर्जर देवसेना संस्था भारत.
9960907432

News published from source