नाशिक, दि. २८ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील खुटवड नगर भागात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ते वावरे नगरपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार शोभा पुजारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
०००
Previous articleमहानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.